सहजच वरील चौकट बदलताना हा लेख महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीमधे १२ मार्च २०११ ला प्रसिद्ध झाला….
हा लेख पेपरमधे आल्याची माहिती देण्याबद्दल अरूणाताईंचे आणि लेखाची कॉपी स्कॅन करून पाठवण्याबद्दल योगेश मुंढे चे मनापासून आभार!!!

पुन्हा एकदा अभिनंदन ताई!! असेच तुझे नाव वारंवार पेपरात येत राहो!!
sahajach 1no marathi website ahe .
आपलं अगदी मनापासून अभिनंदन!