क्रोशे…

 साधारण दहा वर्षापुर्वी एकदा डॉक्टरांनी आराम करायला सांगितला होता, तेव्हा नऊ महिन्यांची सवड हातात होती 🙂 पुस्तकं वाचन करणे, भरपूर आराम करणे याबरोबर एक नवा छंद जोडला होता , तो होता क्रोशाच्या विणकामाचा !!!

सध्या पुन्हा सक्तीची विश्रांती आहे, कारण झालेय मानदुखीचे आणि खांदेदुखीचे… स्पॉंडिलीसीस नामक आजार आता माझ्याकडून आराम करून घेतोय….

 पोस्ट न टाकू तर करमणार नाही मला मग ठरवलं आलोच आहोत आईकडे आणि जुने क्रोशाचे केलेले नमूने आहेत समोर तर त्यांचेच फोटो टाकावेत…… 🙂

 

 

 

 

मला स्वता:ला लोकरीपेक्षाही बारिक दोर्‍याने केलेले नाजूक विणकाम मनापासून आवडतं ….. आता पुन्हा कधी करायला जमेल कल्पना नाही, तोवर येच क्रोशा नमूने ब्लॉगपे सादर है!! 🙂

 

बाकि पोस्टत राहीनच जमेल तसे !!! 🙂

Advertisements

31 thoughts on “क्रोशे…

 1. 🙂
  त्यादिवशी तुझ्या घरी तुझ्या कलेचा नमुना पाहिलाच होता.. आता ब्लॉगवर टाकलास ते बरंच झालं 🙂
  आता लवकर लवकर हे परत सुरू करायला बरी हो अन त्यासाठी आराम कर 🙂

  • नक्की सर 🙂

   अरे आराम करतेच आहे, दुसरा पर्याय नाही तरिही पोस्ट न लिहू तर करमेना ….

   पटकन बरी होते आणि एखादी बरी पोस्ट लिहीते आता 🙂

 2. Love you yaar……You are simply great all rounder…. aapne muh miya Mitthu hoil tar hou de but I cannot stop myself…… You are an excellent Writer, excellent Painter, excellent Engineer, excellent Co-Worker, excellent Life Partner, excellent Daughter, excellent Sister, excellent Mother & what not……… are haaa sgalyaat mahatvaach excellent TAI for many people & a Great Cook……..Favlaa vel aaech aani Kroshaa che kaam taaklech aahe tar tu keleli paintings, Photography, warli… saglach yeu de na….. Arthaat Tabyetich kaalji ghet ghet…..

  • लवकरात लवकर बरं व्हायचं आहे अगं , फार फार कंटाळा आलाय आता आजारपणाचा…..

  • पटकन बरी होते रे, आहात नं तुम्ही सगळे सोबत 🙂 आराम करत नाही नं एरवी, आता सक्तीची विश्रांती आहे बघ …..

   तूला फोन करते बघ जमेल तस!!!

 3. नमस्कार, तुमचा ब्लॉग पाहिला. त्यावरील चिन्हामुळे लगेच उठून दिसतो. ललित लेखन छान करू शकता चित्रपटावरील लेखनही वाचले (मोहम्मद). चित्रपटावरील लेखन मला लगेच खूण करून बोलावून घेतं. :)) माझ्या प्राथमिक तर्काप्रमाणे आपण गुलजार यांच्या लेखनालाही दाद देत असाल. शुभेच्छा. लिखते रहिएगा….

 4. जास्त माहिती नाही ह्याबद्दल…पण लहानपणी मी ‘कार्यानुभव’ साठी विणकाम करून दरवाजाच तोरण बनवलं होत ..अजूनही ते आहे ,ते बघून आता मला वाटत नाही मीच ते बनवलेलं अस …आणखी विणकाम करून ती डोक्यातली फुल बनवतात ना ते बनवायचं तेव्हा ‘थोडूस’ वेड लागलेलं …आई,मावशी,आत्या अश्या सर्वांना बनवून दिल होत…. 🙂 🙂 🙂

  • हं… आता विणकामावर कायमची ( ?) फुली बसलीये ना गं म्हणून आठवणीत रमले सरळ 🙂

   धन्य़ु गं….

 5. I liked your blog and detailed information about crochet hand knitted items. We have such items for sale here in NIGDI-PRADHIKARAN, Pune.

  If you want the same, we can send yo there in ABU-DHABI.

  Please let me know. i don’t have Marathi font so I am writing in ENGLISH.

  With warm regards
  MRS. ANJALI CHOUDHARI
  8805000250

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s