३१ ऑगस्ट…अमृताचा आज जन्मदिवस…अमृतासाठी लिहिलेल्या लेखाचं वाचन केलं आहे. नक्की ऐका…
जिंदगी के उन अर्थों के नाम
जो पेडों के पत्तो कि तरह
चुपचाप उगे
और झड गये !!
आपल्या लेखनाविषयी अमृता प्रीतम म्हणत असे…
माझ्या मनातलं अमृता नावाचं हे न कोमेजणारं पान…
…. तन्वी अमित